मराठी लेख

शनिवार, जुलाई 03, 2010 0 Comments A+ a-


गेली दोन दिवस म्हणजे जुले महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून जणू मानसून च नवा पर्व सुरु झाला आहे | मस्त दिवस भर सरी वर सरी कोसळत आहेत , शेतकरी राजा कमालीचा खुश झाला असणार यात काही संशय नाही| वेधशाले च्या अंदाजानुसार या वर्षी झक्कास पाउस येणार अन सार्या महगाई ला सोबत घेउन जाणार अशी रंगित स्वप्न उराशी बालगुन असलेल्या साधारण माणसाची इच्छा पूर्ण करो हीच बाप्पाचरनी प्रार्थना .....
असो



बघता बघता परीक्षा अन मागुन निकाल चला प्रवेश घेउन जे मोकले झाले त्यांचे पास झाल्याबद्दल अभिनन्दन व पुढील वर्षा साठी अमाप शुभेच्छा |
ज्यांनी अजुन प्रवेश घेतला नाही त्यांनी लवकर प्रवेश घेउन "हुस्श सुटलो बाबा एकदाचा " असा इशारा करावा म्हणजे मी शुभेच्छा द्यायला मोकला होइन ..

जय महाराष्ट्र !