आषाढ़ी एकादशी च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेछ्या !
पंढरपुर च्या विट्ठल चरनी सष्ठांग दंडवत अन लोटंगन घलान्या साठी निघालेल्या सर्व भाविकांचे मन्ह्पुर्वक अभीष्ट चिंतन करून दिंडी मधील मधुर टाळ मृदंग यांच्या सोबतीने प्रेमळ प्रवास अतिशय भक्तिमय अन विट्ठल ओढीने ओथम्बुन वहावी हीच ईश्वर चरनी प्रार्थना , अन भगवन शिव या आषाढ़ी एकादशी ला भरभरून आशीष द्यावेत व सम्पूर्ण जगी सुख शांति नंदावी अन दिन दलितांची पीड़ा कष्ट अन दारिद्र्य हरावी हीच मंगल कामना |
contact me
www.contactify.com/dec2d